शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे या संस्थेची सन 2025-26 या वर्षावधीतील वार्षिक साधारण सभा रविवार दिनांक 13 डिसेंबर, 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय आवार, पुणे-30 येथे खालील विषयांचा विचार करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. तरी शि. प्र. मंडळीच्या सर्व सभासदांनी या सभेस वेळेत उपस्थित राहावे, ही विनंती.
The Annual General Meeting of Shikshana Prasaraka Mandali, Pune for the financial year 2025-26 has been convened on Sunday, 13 December 2026, at 4:00 PM at Lady Ramabai Hall, S.P. College Campus, Pune - 30, to consider and decide upon the matters listed on the agenda.
All members of Shikshana Prasaraka Mandali are requested to attend the meeting on time.