शि .प्र. मं.मुलींच्या शिशुशाळेत मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला

शिक्षण प्रसारक मंडळी    29-Sep-2022
Total Views |

hatii chi puja
 
स्त्री शक्तीची महती सांगणारा 'नवरात्रोत्सव ' शि .प्र. मं.मुलींच्या शिशुशाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बुधवार दिनांक २८\९\२२रोजी शाळेत छोट्या विद्यार्थिनींनी आपल्या आईसमवेत 'हत्तीचे पूजन 'करून भोंडल्याची गाणी म्हणत खूप आनंद लुटला.

मा.मुख्याध्यापिका सौ.जयश्रीताई एडगांवकर यांनी भोंडल्याची माहिती सांगितली.
खऱ्या फुलांच्या ऐवजी मुलींनी शिक्षकांबरोबर केलेली कागदी पाना-फुलांची तोरणे वर्गांवर लावली होती.